आत्मत्याग हा नियम!

"माझ्या अतिनाम्र अस्ति अखेरीस कोठेही पडोत- सभोवतालच्या भयनतेत भेसूर स्वराची भर टाकणारी नि उदास अकरंदन करीत वाहत राहणार्या अन्दामंच्या एखाद्या उदास ओढ्यात त्या विखुराल्या गेलेल्या असोत किवा मध्यरात्रि आकाशिच्या चांदण्यात जिच्या स्पटिक-शुभ्र पवन प्रवाहत न्रुत्याचा फेरा धरतात त्या पवित्र गंगा नादित त्या टकल्या गेलेल्या असोत- त्या माझ्या अस्ति पुन्हा चैतन्याने सलसलन्याचा क्षण एकदा निश्चित येणार आहे...."

"डोळ्यात तेल घालून आपल्या राष्ट्रमातेच्या प्रगतीवर जागरूक लक्ष ठेवा. इतके कार्य झाले किवा इतका प्रयत्न केला या मोजमापावर प्रगतीचे मूल्य ठरवू नका; तर आपल्या लोकानी किती क्लेश सोसले नि किती आत्मत्याग ते सतत करू शकले या कसोटीवर त्या प्रगतीचे मूल्यमापन करायला शिका. कारण कर्यनिशपत्ती हा योगायोग आहे; परन्तु आत्मत्याग हा नियम आहे. अत्मत्यागाच्या खंबीर पाया- वरच अभिनव नि अभितव्य राज्याची विभवमन्दिरे उभी रहातात. हुतात्म्यांच्या रक्षेत रुजलेले राज्यवृक्षच विस्तीर्ण वाढतात. इश्वराने दिलेला प्राण त्याच्या चरणी पुन्हा अर्पण करेपर्यंत नि इश्वरी कार्याची पुर्तता होईपर्यंत आशा अभिनिवेशाने कार्य करीत रहा की एक तर हौतात्म्याची पुष्पमाला तरी मस्तकावर मिरवाल किवा विजयाचा तेजो मुकुट तरी जिंकुन घ्याल! येतो! प्रिय सुह्रुदानो! माझा हा अखेरचा प्रणाम स्वीकार!"
--

विनायक दामोदर (उर्फ़ स्वातंत्र्यवीर) सावरकर

सावरकर हे एक ज्वलंत क्रांतिच घवघवत वादल होत...भारताच्या स्वातंत्र्य संग्रामत असा महान त्याग आणी देशप्रेम फार क्वचित पहायला मिळेल.
(I may not agree with his religious beliefs during independent Indian politics but he was a great reformer and a patriot who devoted his life to people for his own moral beliefs.)