कल्पनेची भीती

जिजाऊ:
"राजे; कल्पनेच्या भीतीने कशाला रहयाच? माणस दोन स्वभावाची असतात. काही मागचा पुढचा विचार करतात.सावधगिरी हा त्यांचा स्वाभाव असतो. अपयशाची त्याना सदैव भिती वाटत असते. त्या अपयशाच्या जागा हुड़का-न्यात त्यांच मन सदैव व्यग्र असते.अशा माणसंच जीवन स्थिर राहत,पण त्यांच्या हातातून काही घडत नाही.दूसरी मनाला पटेल ते करणारी माणसे असतात.परिणामांचा विचार त्याना नसतो. स्वरिन्चाच (शाहजी राजे )बघाना झेपावने हा त्यांचा स्वाभाव. परिनाम ते जानत नाहीत.तो स्ववभाव ते धाडस तुमच्यात आहे.
राजे देवाधार्मावर विश्वास ठेवून कार्य अरम्भलत.ते पर करण्याची ताकत त्याची आहे.राजे मनात आणाल ते उभ करता येइल. देव्हार्यात देव तशी मानत निष्ठां आणी हिम्मत शोभते. त्या मनाला कल्पनेची भीती घालू नका."
-रणजीत देसाई (श्रीमान योगी)